चंद्रपूर:- चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर येथे ब्रँच मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, वसुली अधिकारी, लिपिक आणि सेवक पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2021 आहे.
- पदाचे नाव:- ब्रँच मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, वसुली अधिकारी, लिपिक आणि सेवक
- पद संख्या:- 90 जागा
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण:- चंद्रपूर
- अर्ज पद्धती:- ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 5 जानेवारी 2021 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- ब्रँच मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, वसुली अधिकारी, लिपिक आणि सेवक (मुख्य कार्यालय)
अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात:- http://bit.ly/37ET9pD
अधिकृत वेबसाईट:- www.chandrapururban.com