राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी.

Bhairav Diwase
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ रामाळा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील रामाळा गावामध्ये अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने संत गाडगेबाबा, वंदयनीय ब्रम्हलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्यस्मण सोहळा दि.२०/१२ ते २१/१२/२०२० ला साजरा करण्यात आला.

        उपस्थित, ह.भ. प. सो, सूनंदाताई बोरकर
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष, सुरेश जी कामडी , सदाशिव निकोडे, भय्या साखरकर मनोहरजी सेंडे 

तबला वादक:- उमा वाढई
हार्मोनियम वादक:- जितेंद्र निकोडे,
गायक:- गोपी निकोडे, ओम बावणे, छकील मोहूर्ले, प्रणय दोडके, रोशन निकोडे , बाहेर गावून आलेले भजन मंडळ व या दोन दिवसीय कार्यक्रमात गावामध्ये जनजागृती व स्वच्छता मोहीम, तसेच इतर कार्यक्रम राबविण्यात आले असून गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.