मुकुटबंन-अडेगाव-खातेरा-मुकुटबंन-मागली विद्यार्थी बस सेवा सुरु करा.

Bhairav Diwase
मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वात धड़कले डेपो वर.
Bhairav Diwase. Dec 23, 2020
यवतमाळ:- विद्यार्थी-विद्यार्थिनी कोरोना परिस्थिति काळात अनेक शाळा महाविद्यालय बंद पडले. कोरोना आता ऑटोकयात आल्या नंतर मागील काही दिवसांपासून शाळा सुरु झालेल्या आहे यातच शाळेत ये-जा करण्या करीता बस सेवेची गरज आहे. हाच मुद्दा घेऊन मंगेश पाचभाई यानी मुकुटबंन येथे ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन मुकुटबन-अडेगाव-खातेरा-मुकुटबंन- मागली विद्यार्थी साठी बस सेवा सुरु करण्यासाठी वणी येते निवेदन देऊन मागणी केली. सोबतच तालुक्यातील इतर विद्यार्थी बस सेवा सुद्धा सुरु करण्याची मागणी केली
 
लवकरच विद्यार्थी बस फेरया सुरु करू:- डेपो व्यवस्तापकटीप