वरोरा:- दिनांक 17/12/2020 रोजी वरोरा शहरातील भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात अजय वाटकर व कुणाल नक्षीने यांनी प्रवेश घेतला. यावेळी प्रमुख उपस्थिती भाजयुमो जिल्हा सचिव महेश श्रीरंग व भाजयुमो जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, वरोरा चे नगरसेवक दिलीप घोरपडे त्याचबरोबर संजय राम, भाजयुमो जिल्हा कार्यकारणी सदस्य अमोल देऊळकर, दादू खंगार, अभिजीत गंधेवार, प्रतीक काळे, विशाल कोरडे त्याच बरोबर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
भाजपा युवा माेर्चात अजय वाटकर व कुनाल नक्षिणेचा प्रवेश.
शुक्रवार, डिसेंबर १८, २०२०