ग्रामीण सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायिक बनण्याची सुवर्ण संधी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा पुरस्कृत व बैंक ऑफ इंडिया द्वारा संचालित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था चंद्रपुर च्या वतीने १/१/२०२१ पासून १० दीवसीय विषयी मोफत प्रशिक्षण राबविन्यात येत आहे. तरी ग्रामीण भागातील बहुसंख्य बेरोजगारानी शेतीला जोडधन्दा म्हणून कुकुटपालन हा यशस्वी व हमखास उत्पन मिडवून देणारा व्यवसाय समजुन त्या कड़े अधिकाधिक लोकानी वडून आत्मनिर्भर व्हावे.करिता सदर प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. सदर प्राशिक्षणसाठी वयाची अट १८ ते ४५ अशी ठेवन्यात आली आहे. एका व्यक्तीला फक्त एकच प्राशिक्षण मिडेल मुलाखती शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. प्रशिक्षण संपूर्ण मोफत असुन ते निवासी असेल. प्रशिक्षण कालावाधीत चाहा, नास्ता, भोजन, मोफत असेल. प्रशिक्षण नंतर एक दिवसीय क्षेत्रभेट असेल.
अधिक माहिती करिता खालील व्यक्तिशी संपर्क करावा.
📞करुणा सहारे- ८३०८६४३२००
📞मनोज सोनकुसरे- ९४०३२३६२८५
जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बैंक ऑफ इंडिया स्टार आरसेटी चंद्रपुर द्वारे करण्यात आले.