सावली तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्यकारणी गठीत.

Bhairav Diwase
अध्यक्ष पदी प्रमोद गेडाम तर सचिव पदी योगेश रामटेके याची निवड.

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- सावली तालुका महाराष्ट्र पत्रकार संघ सावली यांची आज सावली तालुक्यातील असोला मेंढा येथे बैठक पार पडली. महाराष्ट्रात पत्रकार संघाचे पुरोगामी अध्यक्ष महेश पानसे सर यांच्या नेतृत्वा मध्ये ही बैठक पार पडली.

       या बैठकीला सतीश आकुलवार, मोरेशश्वर उद्योजवार, बाबा मेश्राम, डॉ. सोनवणे, मुद्दाममवर उपस्थित होते.
सर्वानुमते प्रमोद गेडाम, यांची सावली तालुका राज्य मराठी पत्रकार संघ पदी निवड करण्यात आली, तर योगेश रामटेके याची सचिव पदी निवड करण्यात आली असून यांचे महेश पानसे, उमेश वाळके, मोरेश्वर उद्योजवर, होमदेव तुंमेवार यांनी अभिनंदन केले आहे