(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती बोर्ड बोरकर येथे संपूर्ण समाज बाधंवाच्या उपस्थित उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अल्का आत्राम सभापती तथा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपुर, बालाजी नैताम सरपंच, बंडुभाऊ नैताम, आकाश तिरुपत्तीवार, साधना कुनघाडकर, निलेश नैताम, आशिष नैताम, संदीप कुनघाडकर, किरण नैताम, नुतन नैताम, अंकुश नैताम, पंकज धोडरे, कालीदास नैताम, कमलाकर नैताम, मुकेश नैताम, देवाजी नैताम व समाजातील सर्व महिला व पुरुष उपस्थित होते.