चंद्रपूर:- आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व पक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या नेत्यांनी मुंडण केले व अर्धनग्न आंदोलन करीत परिसरात रॅली काढली.
आज सकाळी घुग्गुस ग्रामपंचायत कार्यालयात सर्व पक्षीय नगर परिषद स्थापना समितीचे नेते जमा झाले व घुग्गुस नगर परिषदेच्या मागणी करिता घुग्गुस नगर परिषद झालीच पाहिजे अशी नरेबाजी केली. आणि मुंडण केले व अर्ध नग्न आंदोलन करित घुग्गुस येथे रॅली काढली.