महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालय पोंभुर्णा येथे उद्घाटन कार्यक्रम व भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 20, 2020
पोंभुर्णा:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालय शाखा- पोंभुर्णा तालुका उद्घाटन कार्यक्रम व भव्य पक्ष प्रवेश सोहळा मा. श्री. हेमंतभाऊ गडकरी मनसे राज्य सरचिटणीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. सोमवार दिनांक २१ डिसेंबर २०२० वेळ:- दु . २.०० वा. स्थळ:- सावित्रीबाई फुले चौक, जुना बसटॅन्ड जवळ आशिष मेडिकलच्या वरती, पोंभुर्णा आयोजित करण्यात आला आहे.


          या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. दिलीपभाऊ रामेडवार जिल्हाध्यक्ष चंद्रपुर, मा. राहुलभाऊ बालमवार मनविसे जिल्हाध्यक्ष चंद्रपुर, मा. सौ. सुनिताताई गायकवाड महिला सेना चंद्रपुर, मा. कुलदिपभाऊ चंदनखेडे मनविसे जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

       जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी, युवकांनी,  कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन श्री. किशोरभाऊ मडगुलवार जिल्हा सचिव, बल्लारपूर विधानसभा, आकाश तिरपत्तीवार मनसे तालुकाध्यक्ष, आशिष नैताम मनविसे तालुकाध्यक्ष, अमोल ढोले मनसे तालुका सचिव, पोंभुर्णा यांनी केले आहे.