फूटपाथ वरील व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करण्याकरिता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत.

Bhairav Diwase
निखीलभाऊ वाढई, प्रणितभाऊ पाल, आकाशभाऊ येसनकर, रोहितभाऊ शेंडे, सोहनभाऊ दहिलकर यांची मागणी.
Bhairav Diwase. Jan 21, 2021
मुल:- मागील एक वर्षापासून कोरोना महामारी काळ सुरू होते यामुळे छोटे व मोठे उद्योगधंदे बंद असल्यामुळे पहिलेच या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आता या व्यावसायिकांचा हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा फुटपाथ हाच एक मात्र मार्ग आहे आणि आपण राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहीम अंतर्गत येणाऱ्या फुटपाथ व्यवसायिकांची दुकान हटविण्याअगोदर जागेची पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावे जेणेकरून त्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार नाही करिता आपल्याकडे निवेदन सादर करत आहोत या करिता नगरपरिषद मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देतांना निखिल वाढई, प्रणित पाल,आकाश येसनकर, रोहित शेंडे, सोहन दहिलकर, हर्षल भूरसे, साहिल खोब्रागडे, गोलू कामळी,अक्षय दुमावार,करण डोरलीकर, तथा अन्य युवा वर्ग उपस्थित होते.