Click Here...👇👇👇

पोंभुर्णा तालुक्यात ठिक-ठिकाणी पोलिओ अभियान संपन्न.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोलीओ मुक्त भारत ही संकल्पना मनात घेऊन शासना तर्फे देशातिल एकही मूल पोलिओ ग्रस्त राहु नये यासाठी ही मोहिम मागिल अनेक वर्षापासून देशात सर्वत्र राबविन्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून आज डिनांक ३१/१/२०२१ ला पोंभुर्णा तालुक्यातील संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानके, अंगणवाडी केंद्र, इत्यादी ठिकाणी ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलीओ चे डोज पाजण्यात आले. ही मोहिम गावा-गावा यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस यांनी आपले कर्तव्य पार पाडत देशातील प्रत्येक बाळ, निरोगी, स्वस्थ, पोलीओ मुक्त तयार व्हावे अशा सदभावणा व्यक्त केल्यात.