🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

नायवाडा येथे पोलिओ लसीकरण मोहिम मोठ्या थाटात.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- रविवारला नायवाडा येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला अंगणवाडी सेविका सौ मथुरा राठोड यांनी बालकांना पोलिओ डोस पाजुन मोहिमेला सुरुवात केली.

       नायवाडा येथिल अंगणवाडी केंद्रा अंतर्गत नायवाडा येथिल 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात आली या वेळी अंगणवाडी सेविका सौ मथुरा राठोड मदतनीस सौ चंद्रकला जाधव रेणुका पवार सुनिता राठोड श्नी प्रभु राठोड व श्नी मा.सुनिल राठोड व गावातील प्रतिष्ठित या वेळी उपस्थित होते.