सावली:- रविवारला जिबगांव येथील प्राथमिक उपकेंद्रामध्ये पोलीओ लस डोज पाजुन महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री राकेश एम गोलेपल्लीवार यांचे हस्ते सुभारंभ करण्यात आले.
जिबगाव येथिल 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात आली. त्यावेळी उपस्थित श्री देवकटे आरोग्य सेवक, सौ जिवणे आरोग्य सेविका, आशा वर्कर बारसागडे, आशा वर्कर गेडाम उपस्थित होते.