(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष पोंभुर्णा अंतर्गत ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ग्रामसंघा मार्फत साजरी करण्यात आली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे नाव भारतीय इतिहासातील स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च शिकरावर अआहे. स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, भारतातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका, क्रांतिज्योती, ज्ञानज्योती, अशा अनेक टोपन नावानी त्यांना ओळखले जाते.
स्त्री शिक्षणासाठी त्यानी केलेले बहुमुल्य योगदान, सती प्रथे विरोधात केलेले कार्य, केशव पना विरोधात पुकारलेला न्हाव्हीनचा संप. अशी कितीतरी सामाजिक कार्य त्यानी सनातन्यांचा प्रखर विरोध अस्तानाही महिलासाठी पार पाडले. म्हनुनच अशा महान विभूतीची जयंती ३ जानेवारी ला (उमेद) अभियानातील विविध क्याडर नि व त्यांच्या ग्रामसंघातील पदाधिकार्यनि सावित्री च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण विनम्र अभिवादन केले व जयंती उत्साहात साजरी केली.