(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- आज सायंकाळी ७ च्या सुमारास करंजी येथील एम.आय.डी.सी च्या समोर सायकल व बस ची जबर धडक झाली, त्यात सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला.
तालुक्यातील करंजी येथील भैयाजी मोहूर्ले वय (३७) हे नेहमी प्रमाणे आक्सापूर रोड ला एम.आय.डी.सी च्या दिशेने जात होते. समोरून बस येत होती समोरासमोर धडक झाल्याने सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मुलानेच केला बापाचा खुन.
भैयाजी विठलं मोहूर्ले यांच्या पच्यात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई वडील, असा बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनास्थळी जाऊन गोंडपिपरीचे ठाणेदार संदिप धोबे व पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.
शेतशिवारात खून करून आरोपी फरार.