🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चंद्रपूर जिल्ह्यात 2021 मधील स्थानिक सुट्टया जाहीर.....

तान्हा पोळा, पितृमोक्ष अमावस्या व धनत्रोयदशी सणाला सुटी.
 Bhairav Diwase.      Feb 03, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात सन 2021 या वर्षाकरिता स्थानिक सुट्टया जाहिर करण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केला आहे.
 यानुसार  तान्हा पोळा (पोळ्याचा दुसरा दिवस) मंगळवार दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी, पितृमोक्ष अमावस्या बुधवार दि. 6 ऑक्टोबर 2021 रोजी व धनत्रयोदशी मंगळवार दि. 2 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण चंद्रपूर जिल्हा करिता सुटी घोषित करण्यात आली आहे. तथापी हा आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि बँका यांना लागू होणार नाही असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.