🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पिपरी दिक्षित ते मूल बस विद्यार्थी व प्रवासी साठी सुरू; प्रशासनाने घेतली दखल.

निखील वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर यांच्या मागणीला यश.
Bhairav Diwase.       Feb 03, 2021
मुल:- पिपरी दिक्षित ते मुल सकाळी मोठ्या प्रमाणात  विद्यार्थी व प्रवासी प्रवास करतात. सध्या ९ ते १० वर्गासाठी शाळा सुरू झालेली होती. त्यामुळे पिपरी दिक्षित व त्या परिसरातील खेड्यातील जाणे-येणे करणाऱ्या मुलांना शाळेमध्ये येण्यासाठी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत. 


    तरी लवकरात लवकर बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते. विद्यार्थ्यांचे नुकसान न होण्यासाठी तात्काळ बस सुरू करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन बस सेवा सुरू करण्यात आली.