🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दिल्ली येथे चालु असलेल्या किसान आंदोलनाला समर्थंन देत गोंडवाना गणतंत्र पार्टीचा जिवती येथे विशाल मोर्चा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने भव्य रॅली काडुन दिल्ली येथे चालु असलेल्या किसान आंदोलनाला समर्थन देत केंद्र सरकारने लागु केलेल्या तिन्ही कायदा रद्द करावा. अशी मागणी करुन जिवती तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

    या वेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्नी बापुराव मडावी कोअर कमेटी अध्यक्ष श्नी पांडूरंग जाधव, विधानसभा अध्यक्ष श्नी गजानन गोदरू पाटिल जुमनाके जिल्हा उपाध्यक्ष श्री अब्दूल जमीर भाई निशिकांत सोनकांबळे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुनिरभाई प्रवक्ता मेहबूब भाई ममताजी जाधव भिमराव पाटिल जुमनाके भिमराव मेश्राम सौ. सतलूबाई गोदरू पाटिल जुमनाके जमालुद्दीन शेख नगरसेवक मारोती बेलाळे प्रदिप कुळमेथे दिपक पेंदोर कंटू कोटनाके लक्ष्मण मंगाम संजय सोयाम प्रकाश शेडमाके बंडूजी कुमरे लक्ष्मण कुळसंगे व सर्व हजारो समर्थकाच्या उपस्थिती होती.