निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर यांच्या सह मूलवासीयांची व युवांवर्गाची मागणी.
मुल:- 10 जानेवारी 2021ला क्रिकेट सामन्यात शुल्लक कारणावरून वादा झाला. झाला त्या वादा ची नोंद मूल पोलीस स्टेशन ला असून आणि गुन्हा नोंद झाला असून गुन्हेगारांना अटक काबर झाली नाही हा प्रश्न मूलवासीयांना पडलेला आहे.
पोलीस स्टेशन मूल अंतर्गत दिनांक 10/1/2021 रोजी क्रिकेट च्या सामान्या मध्ये शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला तो वाद एवढा मोठा प्रचंड स्वरूप वाढला की जीवे मारण्या पर्यंत पोहचला शुल्लक कारणा वरून जीवे मारण्याच्या प्रयत्न झाला काही मुलांनी संगम दहेगावकर नामक मुलांच्या माथ्याच्या साईड ला गाडीची चाबी गुसवली होती.
त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होऊन सुद्धा गुन्हेगारांना अटक झालेली नाही आहे. ही खूप शोकांतिका आहे. ज्या मुलांनी झगळे केले त्या मुलास दुखपत केली व या घटनेला २३ दिवस होऊन सुद्धा ती मुले आज ही खुले कशे फिरत आहेत त्यांना अटक का करण्यात आली नाही? यात कोनाचे हित संबंध आहे का? या बाबत मूल वासीयांना शंखा होत असल्यामुळे सदर गुन्हेगार व त्यांना कोण पाठीशी घालतो हा गंभीर विषय असून मूल शहर हे शांत प्रिय शहर आहे.
जर गुन्हेगार मोकाट फिरत असतील तर, मूल शहराचे शांतता भंग होऊन गुन्हेगारी वाढीस लागेल. गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही तर पुन्हा यापेक्षा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची शक्यता आहे मूल पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद आहे त्या मुलांना अटक करन्यात यावि ही आमची मूल वासीयांची मागणी आहे.