घोनाड येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील घोनाड येथे शिव जयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी करण्यात आली.

            दिनांक 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने गावात ग्रामसफाई करण्यात आली. त्यानंतर गावातील युवकांनी दीपोस्त्स्व साजरा केला. स्त्रिया आणि युवती यांनी भोजन व्यवस्था केली. गावामध्ये भजन घेऊन शीवगर्जना करत फेरी काढण्यात आली. मागील दोन वर्षापासून हा शिवजन्मोत्स्व सुरू आहे.