🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अमन घोडमारेची महाराष्ट्र संघात निवड.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील कोंढेगाव येथील उपसरपंच रविंद्र घोडमारे यांचा मुलगा अमन रविन्द्र घोडमारे याची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या १६ वर्षाखालील सबज्युनिअर व्हालीबाल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात नुकतीच निवड झाली.

             दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान तामिळनाडूतील वेल्लोर येथे होणाऱ्या स्पर्धेत तो सहभागी  होणार आहे. अमन हा वरोरा येथील लोकमान्य इंग्लीश माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असुन या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदनात्मक कौतुक होत आहे.