🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे मिळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिवती तहसील कार्यालयावर धडक मोर्चा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- ११ फेब्रुवारी रोजी भुमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे मिळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिवती तहसील कार्यालयावर बाईक रॅली काडुन धडक मोर्चा काढण्यात आला या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्नी पंकज भाऊ पवार दयानंद राठोड मुकेश चव्हाण कनीराम पवार गोविंद चव्हाण काशीराम राठोड सुधाकर राठोड बाबुलाल पवार निखिल पवार सुभाष राठोड लक्ष्मण राठोड पंढु जाधव सुधाकर राठोड दिगाबंर जाधव व सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जिवती तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.