धानापूर येथील कापूस जिनींग ला आग.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.      March 04, 2021
थोडक्यात.......

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील कापूस जिनींग ला आज १२:३० च्या सूमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र वित्त हानी खुप झाली आहे. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. 

आधार न्यूज नेटवर्क वर सविस्तर माहिती काही वेळाने मिळेल.