वीर बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी.

Bhairav Diwase
वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती दिनानिमित्त (१२ मार्च १८३३)  पावन स्मृतिस त्रिवार अभिवादन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर येथील वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती मार्फत  शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला उपस्थित समाजसेवक मनोज भोजेकर, तसेच वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती गडचांदूर चे पदाधिकारी व सदस्य महेश परचाके, स्वप्निल आत्राम, सुनील सिडाम, प्रफुल कोटनाके, मनोज उईके, कुंडलिक सिडाम, रोशन येरमे, पिंटू अलाम, सचिन परचाके, नितेश डाकोरे, सचिन जगनाळे, हेमंत कोडापे, शुभम आत्राम, आकाश मडावी, पुंडलिक सिडाम, शंकर परचाके, रामा सिडाम, आणि समस्त समाज बांधव उपस्थित होते.