Top News

चुनाळा येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड 19 चे लसिकरण सुरु करा- सर्वानंद वाघमारे(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चुनाळा येथे 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोविड 19 चे लसिकरण सुरु करण्यात यावे अशी मागणी चुनाळा, बामणवाड़ा येथील नागरिकांनी केली आहे. चुनाळा येथील 45 वर्षा वरील वयोगतातील 1062 व बामणवाड़ा  येथील 300 असे एकुण 1362 कोविड19 चे लसीकरण घेणारे 45 वर्ष वरील वयोगतातील नागरिक असून ते प्राथमिक आरोग्य केंद्र ,चिंचोली येथे जाउ शकत नाही व ग्रामीण रुग्णालय ,राजुरा येथे सुद्धा मोठी गर्दी असते व कधी लस सुद्धा उपलब्ध नसते .
      करीत चुनाळा येथील उपकेंद्रा मध्ये चुनाळा व बामणवाडा नागरिकसाठी 1362 कोविड 19चे लस उपलब्ध करुण लसिकरण केंद्र चालू करावे असी मागणी बामणवाडा, चुनाळा नागरिका व्दारे श्री सर्वानंद वाघमारे माजी सरपंच बामणवाड़ा यांनी केली आहे.सदर मागणी मा.श्री सुभाषभाऊ धोटे, आमदार राजुरा,मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर, मा. तालुका आरोग्य अधिकारी राजुरा यांचेकडे मागणी केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने