गडचिरोली जिल्ह्यात 24 तासात 103 पॉझिटिव्ह.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- जिल्हयात 103 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

नवीन 103 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 54, अहेरी 11, आरमोरी 11, भामरागड तालुक्यातील 08,  चामोर्शी 06, धानोरा तालुक्यातील 04, कुरखेडा 02,  मुलचेरा 2, तर वडसा तालुक्यातील 05 जणांचा समावेश आहे.

    नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये *कॅम्प एरिया 6, सर्वोदय वार्ड 8,* नवेगाव 4, रामपुरी वार्ड  कॅम्प एरिया 2, मारेगाव 2, झेडपी कॉलनी 1, मेडिकल कॉलनी 4,  शाहू नगर 4, गुलमोहर कॉलनी 2, लांजेडा 1, आरमोरी रोड 1, गुरुकुंज कॉलनी 1, गोगांव 1, सोनापूर कॉम्पलेक्स 2, एसपी कार्यालय 1, जवाहरलाल नेहरु स्कूल 7, गोकुलनगर 1, इंदाळा 2, स्थानिक 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये  बोरमपल्ली 2, नागेपल्ली 2, आलापल्ली 3, स्थानिक 4, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये कुरांडीमल 2, कालागोटा 1, स्थानिक 8, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये अंगारा 1, स्थानिक 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये  कालीनगर 1, एनएससी हायस्कूल सुंदरनगर 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये  चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये  ओमनगर 1, स्थानिक 2, आश्रम स्कूल गुंदापल्ली 1, कुनघाडा 1, फॉरेस्ट कॉलनी घोट रोड 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प 2, मुरुमगांव 1, स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 4, एलबीपी  हेमलकसा 4, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये  एकलपूर 1, विर्शी 2, किदवई वार्ड 2, तर इतर जिल्हयातील  बाधितामध्ये 3 जणांचा समावेश आहे.
   
  *मास्क वापरा ; सामाजिक अंतर राखा* 🙏