भद्रावती:- शहरातील सर्व ग्राहकांना, ग्राहक पंचायत यांच्या वतीने असे सांगण्यात येत आहे की, कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. काही दिवसांसाठी हनुमान मंदिर, संताजी नगर येथील कार्यालय बंद असणार आहे.
परंतु कोणालाही काही काम असल्यास, तक्रार दाखल करायची असल्यास किंवा कोणतीही माहीती पाहीजे असल्यास अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती शाखेच्या पदाधिका-यांशी मोबाईल व्दारे संपर्क करू शकता. ग्राहक पंचायत आपली सहायत्ता करण्यास सदैव तत्पर राहील.
भद्रावती शहरातील सर्व नागरिकांना ग्राहक पंचायत कडुन विनंती आहे की, कृपया महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडु नका, नेहमी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. घरी रहा सुरक्षित रहा.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या सोबत संपर्क करायचे असल्यास
प्रविण चिमुरकर - 9156304430
वसंत वर्हाटे - 7020460439,
वामण नामपल्लीवार - 9552900402,
पुरूषोत्तम मत्ते - 8275785208,
उत्तम घोसरे - 9881513427,
अशोक शेंडे - 8308887752 यांच्याशी संपर्क साधावा.