🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

बोर्डा येथे लसीकरण केंद्र सुरुवात.

सौ. ज्योतीताई वाकडे सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपुर  यांच्या मागणीला यश.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- बोर्डा येथे जनसंख्या नुसार स्वतंत्र लसीकरण केंद्राची सोय नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई वाकडे  यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे बोर्डा येथे स्वतंत्र लसीकरण केंद्राची व मौजा शेगाव बुद्रुक येथे  प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था करण्यात यावी.

ही 21/4/2021 ही मागणी केली होती. मौजा बोर्डा येथे स्वतंत्र लसीकरण केंद्राची दिनांक 27 /4/ 2021ला सुरुवात करण्यात आली. सौ ज्योतीताई वाकडे जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी लसीकरण मोहीम सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत