शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरातील प्रा. डॉ. प्रशांत चांदेकर यांचा कोरोनाने मृत्यू.
personBhairav Diwase
शुक्रवार, एप्रिल ३०, २०२१0 minute read
share
Bhairav Diwase. May 01, 2021
थोडक्यात....
चंद्रपूर:- चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर व औषधी विभागात कार्यरत डॉ. प्रशांत चांदेकर (वय 35) यांच कोरोनाने निधन झाल. त्यांच्या निधनाने वैधकीय क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. चांदेकर यांचं अस सोडून जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.