💻

💻

गट ग्रा. प. कार्यालय मुधोली तुकूम येथे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बामणी देव गावात केली सोडीयम हायपोक्ल्लोराईटची फवारणी.

ग्रा. प. सरपंच /उपसरपंच व इतर सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला हा उपक्रम.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- "आमचे गाव आमची जबाबदारी" हा सिद्धात हाती घेऊन ग्रा.प.मुधोली तुकुमचे सरपंच सौ. शकुंतला रविंद्र डाकोटे व उपरापंच श्री. दिलीप हंनमंतू वर्दलवार व ग्रा.प.इतर सदस्य यांच्या सहकार्याने गाव पातळीवर एक कमेटी स्थापन करण्यात आली असून गावात कोरोनाचा प्राधुर्भाव वाडत असून गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये.या करिता गट ग्रा.प.कार्यालय मुधोली तुकूम अंतर्गत येणाऱ्या बामणी देव येथे आज सोडीयम हायपोक्ल्लोराईटची फवारणी करण्यात आली.
या कोरोनाच्या काळात गावातील लोकांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतने विशेष पुढाकार घेतला असून यात सरपंच व उपसरपंच व इतर सदस्य व ग्रामसेवक बोकडे व संगणक परिचालक कु.रितेश एस.आसमवार व गावातील युवा वर्ग कु- सुरज बंडावार कु-विशाल बंडावार कु.कानाजि दंडीकवार कु-प्रशांत बडावार कु-प्रंकित मोरे कु.रामकृष्ण झाडे व कु.ईश्वर तिमाडे व इतर युवा वर्ग व गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत