अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू.
यवतमाळ:- वणी शहरातील छोरिया परिसरातील साई लीला अपार्टमेंट मध्ये शर्मा यांच्या फ्लॅट ला आग लागली असून अग्निशमन दल विझविण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुदैवाने कोणतीहि मनुष्य हानी झाली नाही, मात्र घरातील समान जळाले आहे. अशी माहिती तेथील नागरिक देत आहे. वणी शहरातील छोरिया परिसरातील घटना आहे.