💻

💻

भाजप सरकारच्या कार्यकाळात ७ वर्षे पूर्ण झाल्यामुळे कढोली व देवाळा येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेंटरचे वितरण.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा कार्यकाळात ७ वर्ष पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली व देवाळा येथे हंसराज अहिर यांनी भेट देवून वित्त आयोग निधीतून जि. प. च्या माध्यमातून कढोली व देवाळा या आरोग्य केंद्रांना 15 व्या वित्त आयोग अंतर्गत ऑक्सिजन constrator जि. प सभापती सुनील उरकुडे यांच्या उपस्थितीत सुपुर्त करण्यात आले.


तेथे लसीकरण कोविड काळात सतत रुग्णांची तपासणीत सेवारत डॉक्टर, परीचारिका, सफाई कामगार व रुग्नवाहिका चालक यांचा सन्मान केला. त्यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, महामंत्री दिलीप वांढरे, महामंत्री प्रशांत घरोटे, हरिदास झाडे, वाघुजी गेडाम, सचिन शेंडे, कैलास कालेकर, राकेश हिंगाने, पुरषोत्तम लांडे, शत्रुघ्न पेटकर, वामन तुरानकर, पुरषोत्तम हींगाने, मंजुषा अनमुलवार, ईश्र्वर मुंडे अन्य पदाधिकाऱ्यांसह सन्मान केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत