💻

💻

लोकपयोगि साहित्य लोकार्पण करत शहिद टिपु सुलतान पुण्यतिथि साज़री(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले असल्याने सरकारी तसेच खाजगी रुग्णालय मधे बेड तसेच ऑक्सीजन बेड , वेंटीलेटर बेड मिळने कठिन झाले आहे , कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आणि अपले आपल्या शहरा प्रति आसनारे समाजिक उत्तरदायित्व समजुन घेत कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हजरत टिपु सुलतान फ़ाउंडेशन या समाजिक संघटने मार्फ़त शहिद टिपु सुलतान यांच्या २२२ व्या पुण्यतिथि निमित्य ऑक्सीजन कन्संट्रेटर ,ऑक्सी मीटर, फ़्लो मीटर , हँड सॅनिटायजर, पीपी किट , सॅनिटायजर हँड पंप , ऑक्सीजन सिलेंडर चा लोकार्पण हजरत टिपु सुलतान फ़ाउंडेशन चे अध्यक्ष इंजी अमजद शेख यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी इंजी अमीर शेख , इंजी. रमिज़ शेख , इंजी. जुबेर आज़ाद , ॲड. नवाज़ शेख , मुहम्मद शाकिब ( बंटीभाई) तनवीर पटेल , अझहर खान , हाजी फ़ैसल पाशा , आज़ाद खान , गुल्फ़ाम रिज़्वी, ज़मीर शेख , अमीन शेख , शहबाज शेख , असद खान , अरबाब शेख , सलीम शेख , अरमान शेख , दानिश ताज़ी, फ़राज शेख , सज्जु शेख , तोहीद खान , सलमान शेख , इमरान खान , नईम शेख , ज़फ़र बेग , अझहर अली , अफ़ज़ल अली आणि अतिक रज़ा सह मान्यवर उपस्थित होते , असी माहिति हजरत टिपु सुलतान फ़ाउंडेशन कोरपना अध्यक्ष अबरार अली यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत