Top News

पाटागुडा येथिल स्वस्त धान्य दुकानदारावर सुभाष तुकाराम राठोड अंपग व्यक्तीवर केलेली तक्रार खोटी.

गावकऱ्यांनी केले जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अन्नधान्याचा तुटवडा पडू नये म्हणून धान्य दुकानदार सुभाष तुकाराम राठोड हे २६ वर्षांपासून अगदी तन मन धनाने लोकांना शासनाने घेतलेला निर्णय नुसार धान्य वाटप करत होतो, परंतु एका राजकीय व्यक्तीला यांच्या विरोधात तक्रार केली होती पण ती तक्रार खोटी असलेली दावा गावातील कार्ड धारक यांनी जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केलेल्या आहे.
या अर्जाच गावकऱ्यांनी सुभाष तुकाराम राठोड या अंपग व्यक्तीला त्यांचे धान्य दुकान परत करण्यात यावे व ज्या राजकीय व्यक्तींनी खोटी तक्रार केलामुळे या अंपग व्यक्तीचे दुकान एक पाच कि मी असलेल्या जिवती येथिल सुरेखा शामराव गेडाम यांच्या कडे जोडण्यात आलेले दुकान तातडीने रद्द करुन आमच्या गावातील श्री.सुभाष तुकाराम राठोड या व्यक्तीला परत करण्यात यावे.
 कारण सुभाष तुकाराम राठोड हे केल्या २६ वर्षा पासून धान अगदी चांगल्या प्रकारे लोकांना वाटप करीत आहे, आणि या अंपग बांधवाचे धान्य दुकान तापडतोप देण्यात यावे अशी पाटागुडा येथिल सर्व कार्ड धारक यांनी जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केलेल्या आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने