14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारला घडली फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीचे नाव पप्पू खडसंग राहणार चंदनखेडा असे असून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घराबाहेर पाणी आणण्याकरिता गेली असता आरोपीने तिच्यासोबत मस्करी करून छेड काढली. पीडितेच्या तक्रारीवरून विनयभंग व पास्को चा गून्हा दाखल करण्यात आला.