🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

राष्ट्रीय बजरंग दल नागपूर जिल्हा अध्यक्ष विवेक चकोले यांच्या सत्कार सोहळा संपन्न. Hospitality(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आज श्री विवेक चकोले यांची राष्ट्रीय बजरंग संघटनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री विवेक चकोले यांची नियुक्ती श्री नंदू भाऊ गट्टूवार विभाग अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग संघटना, यांच्या तर्फे हार आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली.

सदर कार्यक्रमास श्री गोविंदा शेट्टी संपर्क प्रमुख नागपूर महानगर, कुणाल बारापात्रे नागपूर महानगर अध्यक्ष ,राकेश पौणिकर विधानसभा महामंत्री, विलास पुणेकर, अंकुश जरेल, मनोज जरेल, राज कटारे , बंटी बोरकर , लाला सुलभेवार, ऋषभ सुलभेवार यांच्या सह अनेक सदस्यची उपस्थिती होती.
तसेच राष्ट्रीय बजरंग संघटन यांच्या तर्फे आज भारत माता चौक येथे सदस्य नोंदणी करण्यात आली. नोंदणी करीता मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. भारतास उज्वल हिंदू राष्ट्र बनविणे करिता अधिक संख्येने युवकांनी राष्ट्रीय बजरंग संघटनेस जुडावे असे आव्हान श्री नंदू गट्टूवार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत