ABVP भद्रावतीने राष्ट्रिय विद्यार्थी दिन केला उत्साहत साजरा. #ABVP



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- ९ जुलै २०२१ म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा ७३ वा स्थापना दिन. ABVP ९ जुलै १९४९ ला स्थापन झाली होती . ABVP ला ७२ वर्ष पुर्ण झाले. ABVP ने या ७२ वर्षात देशात वेगवेगळ्या शेत्रात विद्यार्थ्यांना व देशाला दिशा दाखवण्याचे काम केले व विद्याथ्यांना व जगला सांगणार पहिल संगठन आहे की आजचा विद्यार्थी आजचा नागरिक आहे. राष्ट्रिय विद्यार्थी दिवसाच्या व ABVP स्थापना दिवसाच्या निमीत्ताने ABVP भद्रावती ने भद्रावती तालुक्यातील चांदणखेडा, तांडा व मांगली या गावांन मध्ये जाऊन राष्ट्रिय विद्यार्थी दिवस व अभाविप स्थापना दिवसानिमीत्त वृक्षारोपन केले व सोबतच अभाविप कार्य बद्दल माहिती दिली आणि शैक्षणिक क्षेत्रातील ग्रामीण भागातल्या समस्या जाणुन घेतल्या.
 यावेळी जयेश प्रशांत भडगरे, दामोदर दिवेदी, सुरज गुरनुले, प्रविण बरडे, भुषण गौरकार, प्रणय अगडे, रोहित भुसावत, आयुष मद्देवार, रोहित मुद्देवार, औम पयघन, शुभम पारगरे, सचीन पोटे,नितीन कांबळे, तुषार शिडाम, सुजल मेश्राम, अमिष शंबरकर, जय पायघन, प्रजवल पवार, रोहित नागपुरे, मनिष मडावी, विलास मोडत, गणेश नागपुरे, सुमीत बुक्कया उपस्थित होते.
#ABVP

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत