नास्त्याचा घास घेण्यापूर्वीच त्याचा बंद झाला श्वास. #death

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आयुष्य क्षणभंगुर आहे आपण अनेकदा वाचतो आणि ऐकतो त्याचाही प्रत्ययही अनेकदा आला आहे घरातून बाहेर पडल्यानंतर परत येईल की नाही हे काही सांगता येत नाही जिव टांगलीलाच लागला असतो काळाचा महिमा किती विचीत्र आहे हे सांगणारी असीच काही घटना शहरातील तुकूम परीसरात आज १७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली.
येथील मातोश्री शाळेसमोरील नास्त्याचा टपरीवर एक अनोखी ईसम नास्ता करण्यासाठी आला होता नास्ता करतं असतांना अचानक त्याला हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि काही करण्यापूर्वीच त्याचा अंत झाला त्यामुळे त्या परीसरात एकच खळबळ उडाली सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. #death

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)