(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आज दिनांक ११.०७.२१ रोजी चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघची एक विशेष साधारण सभा होटल मयूर इथे संपन्न झाली. ह्या बैठकित जिल्ह्याचे सर्व तहसील / तालुका संघटन प्रमुख उपस्थित होते. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री सदानंद खत्री यांनी सर्व उपस्थितानसमोर कार्यकारिणी वर सविस्तर चर्चा करून व सर्व उपस्थितांच्या सहमतीने १७ सदस्य कार्यकारिणी जाहिर केली. ती खालील प्रमाणे आहे..
1) अध्यक्ष - श्री सदानंद खत्री, चंद्रपुर.
2) उपाध्यक्ष - श्री इक़बाल भाई जेसानी, ब्रम्हपुरी.
3)उपाध्यक्ष - श्री प्रकाश पाम्पट्टीवार, भद्रावती.
4) उपाध्यक्ष - श्री प्रवीण सातपुते, चिमूर.
5) सचिव - श्री विवेक पत्तीवार, चंद्रपुर.
6) सह सचिव - श्री संतोष कोकुलवार, गोंडपिपरी.
7) सह सचिव - श्री हंसराज चौधरी, गड़चांदुर.
8) सह सचिव - श्री महेश डेगानी, सिंदेवाही.
9) कोषाध्यक्ष - श्री अनिल गुप्ता, घुग्गुस.
10) कार्यकारिणी प्रभारी सदस्य.- श्री गुलज़ार धम्माणी, नागभीड़.
11) का. प्र. सदस्य -श्री नरेश मुंधड़ा बल्लारपुर.
12)का. प्र. सदस्य - श्री शम्भूनाथ वर्गने, वरोरा.
13) का. प्र. सदस्य - श्री प्रदीप पिम्पलशेंडे, कोरपना.
14) का. प्र. सदस्य -श्री गणपत आड़े, जीवती.
15) का. प्र. सदस्य - प्रदीप दिवसे, पोम्भुर्ना.
16) का. प्र. सदस्य - श्री मोतीलाल टहिलियानी, मूल.
17) का. प्र. सदस्य - श्री पारस खजांची, सावली.
वरील सर्व नवनियुक्त पदाधिकारर्या चे स्वागत मुख्य अतिथि यांचे कडून करण्यात येवून,सर्वानी कार्यकारिणीचा व्यापारी हितासाठी व एकतेसाठी काम करण्याचे वचन दिले.
अध्यक्ष श्री सदानंद खत्री सोबत, मुख्य अतिथि म्हणून चेम्बरचे श्री हर्षवर्धन सिंघवी, श्री विनोद भाई बजाज व श्री नितिन गूंडेचाजी मंचावर उपस्तित होते.
ह्या कार्यक्रमात प्रास्तविक अध्यक्ष श्री सदानंद खत्री यानि केले तर संचालन श्री साजन गोहने यांनी केले, आभार प्रदर्शन सचिव श्री विवेक पत्तीवार यांनी केले. या कार्यक्रमात, नेरीचे श्री सुरेश कामड़ी चिमूरचे श्री शाम बंग, श्री बबन बनसोंड,श्री मनीष पटेल, व .बल्लारपुर चे प्रनेते श्री भगवानदास गिदवानी, गोंडपपीपरी चे श्री सुभाष माडूरवार, माजारी चे श्री राजेश रेवते, घुग्गुस चे रफीक राइन, व बरेच व्यापारी संघटन प्रमुख उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री नारायण तोशनीवाल यानि अथक परिश्रम घेतले.
#FederationofMerchants