गडचांदूर शहरात नव्याने लक्ष्मी एच पी गॅस एजन्सीचे शुभारंभ. #HPGAS(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- गडचांदूर वासियासाठी अत्यंत आनंदाची बातमी असुन केंद्र सरकारच्या नव्या धोरनानुसार गडचांदूर येथे लक्ष्मी एच पि गॅस एजन्सीचे अधिकृत सेवाकेन्द्र विक्री केंद्र हे मा. गुलाबमहाराज राठोड सिएससिचे संचालक व बंजारा क्रांती दलाचे पूर्व विदर्भ प्रमुख यांनी सुरू केले आहे याचा शुभारंभ लक्ष्मी एच पी गॅसचे डिसटयुबुटर भुषनसर यांच्या हस्ते करण्यात आला. आता गडचांदूर वासीयांना चोविस तास गॅस उपलब्ध होनार आहे. या केंद्रावर नेहमी गॅस सिलेंडर आपल्याला बुकींग करुन मीळनार आहे. 


 सदरचे केंद्र सुरू करण्याकरिता सि एस चे सेन्टर संचालक मा गुलाबमहाराज राठोड यांनी खुप प्रयत्न केले असुन त्याच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे. उदघाटनाप्रसंगी उपस्थित चंद्रपूर जिल्हाचे सी एस सी सोसायटीचे अध्यक्ष मा विनोदभाऊ खंडाळे मा उदवभाऊ पुरी सचीव गुजर पंडित सी एस सी संचालक गडचांदूर नागरिकांना हिरवी झंडी दाखवित सी एस सी चे संचालक मा गुलाबमहाराज राठोड सामाजिक कार्यकर्ते व बंजारा क्रांती दलाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष यांना पुढील वाटचालिसाठी सामाजिक व राजकीय व गडचांदूर येथील नागरिकांनकडुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.
#HPGAS

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत