🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

स्व. कालीदास अहीर जन्मदिन स्मृतीनिमित्त १३० रक्तदात्यांचे रक्तदान. #Blood #donation(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कमल स्पोर्टीग क्लब, चंद्रपूर व स्व. कालीदास अहीर प्रतिष्ठान या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राशी बांधीलकी जोपसणाÚया संस्थेचे संस्थापक स्व. कालीदास गं. अहीर यांच्या जन्मदिवसा निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 12 आॅगष्ट 2021 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात 130 रक्तदात्यांनी कोरोना काळात सुध्दा रक्तदान करून राष्ट्रीय व सामाजिक कार्यात अमुल्य योगदान दिले.#Adharnewsnetwork


स्थानिक ज्युबिली हायस्कुल जवळील स्वामीनारायण मंदीर येथे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे मार्गदर्शनात आयोजित या रक्तदान शिबीराचे उद्घाटन श्रध्देय मनिषजी महाराज यांचे शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास हरीश्चंद्र अहीर, वसंता देशमुख, राजेंद्र गांधी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. टेकाडे, डाॅ किर्तीवर्धन दिक्षीत, श्री दामोदर मंत्राी, डाॅ. अनंत हजारे, डाॅ दुधलवार, डाॅ. एम. जे. खान, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, युवा नेते मोहन चैधरी, सभापती जि.प. चंद्रपूर सुनिल उरकुडे, राजु गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, मुल, वणी आदी तालुक्यातील रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी रक्तदात्यांचा हंसराज अहीर व अन्य मान्यवरांनी स्कुल बॅग व प्रमाणपत्रा देवून सन्मान केला.


रक्तदान शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमास रामकीशोर सारडा, मधुसुदन रूंगठा, डाॅ नरेंद्र कोलते, अनिल दाभाडे, सौ. अंजलीताई घोटेकर, नितुताई चैधरी, दिलीप कपुर, वंदनाताई संतोषवार, मनोहरराव टहलीयानी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्त संक्रमण प्रमुख डाॅ. किर्ती साने, डाॅ. प्रिती बांबोडे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी अहीर कुटुंबियांच्या या प्रशंसनीय सामाजिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. याप्रसंगी ना. हंसराज अहीर यांनी या कार्यक्रमामागील भावना विषद करतांना सांगीतले की, स्व. कालीदास अहीर यांनी कमल स्पोर्टींग क्लबच्या माध्यमातून रक्तदान चळवळीला कार्यक्रमाच्या माध्यमातून सतत प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कार्याला समाजोभिमुखतेची जोड देत दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करून त्यांच्या कार्याच्या स्मृती जाग्या करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आपल्या मनोगतात सांगीतले.
या रक्तदान शिबीरास वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, विजय राऊत, एहेतेशाम अली, तारेंद्र बोर्डे, ब्रिजभुषण पाझारे यांनी भेट दिली. या कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ब्लड बॅंक चमुंचे तसेच लाईफलाइन ब्लड बॅंक नागपूर च्या चमुचे अहीर कुटूंबियांद्वारे तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास डाॅ. भगवान गायकवाड, बाबा भागडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, वंदनाताई तिखे, विठ्ठलराव डुकरे, श्यामल अहीर, विनय व अजेय कालीदास अहीर, महेश अहीर, चंदन अहीर, राजवीर चैधरी, राजेंद्र अडपेवार, शाम कनकम, सोपान वायकर, पुष्पा उराडे, संजय कंचर्लावार, सौ. आशा आबोजवार, चंद्रकलाताई सोयाम, खुशबु चैधरी, घोडमारे, अरूण तिखे, संदीप आगलावे, मांदाडे ताई, शितल गुरनुले, सविता कांबळे, रवि गुरनुले, विजय वानखेडे, पुनम तिवारी, नारायन हिवरकर, सतिश उपलंचीवार, मधुकर नरड, राजेंद्र कागदेलवार, वासु देशमुख, सभापती अल्का आत्राम, गौतम यादव, राजु घरोटे, विकास खटी, सुरेश महाजन, राजेंद्र तिवारी, राजेंद्र खांडेकर, अमिन शेख, गणेश गेडाम, राहुल बोरकर, जगदीश दंडेले, राजु यादव, विनोद शेरकी, संजय खनके, रवि जोगी, सारीका संदुरकर, श्रीकांत भोयर, राहुल गायकवाड, प्रविन चुनारकर, स्वप्नील मुन, प्रणय डंभारे, राजेश थुल, विक्की लाडसे, विशाल बुरडकर, राजेंद्र तिवारी, प्रशांत घरोटे, सुरेश केंद्रे, दयानंद बंकुवाले, राजु येले, विनोद खेवले, विजय आग्रे, वाघुजी गेडाम, अजय जयस्वाल, सचिन डोहे, तुशार मोहुर्ले, शुभम बहुरीया, गुलाब यादव, रामेश्वर पासवान, प्रविन ठेंगने, संजय तिवारी, शशिकांत मस्की, श्रीकांत पोटदुखे, इमरान खान, किशोर बावने, प्रशांत विघ्नेश्वर, किशोर गोवारदीपे, स्वाती देवाळकर, विनोद चैधरी, जुम्मन रिझवी, श्रीनिवास सुंचुवार, शंकर लालसरे, स्वाती देवाळकर यांचेसह अनेकांची या रक्तदान शिबीरात उपस्थिती लाभली होती.#Blood #donation

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत