🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी कडून आठवडी बाजार सुरू करण्याकरिता तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन. #Gondpipari


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपीपरी:- शहरातील बाजार मागील काही महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे बंद करण्यात आले होता सदर आठवडी बाजारावर अनेक छोटे-मोठे व्यवसायिक लहान उद्योग व्यापारी उदरनिर्वाह करून उपजीविका करीत असतात सदर बाजार दर रविवारी भरविण्यात येत होता परंतु रविवार हा दिवस कोरोणामुळे पूर्णतः बंद असल्याने या दिवसाची आठवडी बाजार बंद आहे त्यामुळे हा दिवस बदलवून सोमवार या दिवशी आठवडी बाजार भरण्याकरिता भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले. #Gondpipari
त्यावेळी चेतन गौर भाजप शहर अध्यक्ष, निलेश संगमवार ज्येष्ठ नेते भाजपा, प्रशांत येल्लेवार भाजयुमो शहर अध्यक्ष, सुनील फुकट भाजपा शहर महामंत्री, गणेश डहाळे भाजपा जिल्हा महामंत्री अनुसूचित जाती आघाडी, जितेंद्र ईटेकर नगरसेवक हे उपस्थित होते. #Adharnewsnetwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत