चिंतामणी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स चा शंभर टक्के निकाल #Pombhurna #results

पोंभुर्णाच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

पोंभुर्णा:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणी उच्च माध्यमिक मंडळाने शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या बारावीचे सत्र २०२०-२१ च्या निकालात चिंतामणी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स चा  शंभर टक्के निकाल लागला आहे.
यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुवर्णा बंडू दिवसे - 78.50%, तौफिक मोहम्मद रफिक शेख - 78.33%, संविधान अण्णाजी थेरकर - 76.00%, अंकित अविनाश कोवे - 76.00%, रुसवा सुभाष उराडे - 75.83%, ममता धनराज दिवसे - 75.00%, वैष्णवी आनंदराव केमेकर - 74.50%, प्रिती रवींद्र दिवसे - 74.50%, अभिजित किशोर गांगरेड्डीवार - 74. 00%, सूरज गिरीधर कट्टुलवार - 73.66% यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. 
कॉलेजचे प्राचार्य पूनम बावणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत