भद्रावती मध्ये अभाविपच्या सदस्यता अभियानाला सुरुवात.#ABVP

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे संघटन ९ जुलाई १९४९ पासुन विद्यार्थी विकासा साठी आणी समज हिता साठी समाजात कार्यरत आहे. याच संघटनेचे २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात सदस्यता अभियान राबविण्यात येत आहे. या सदस्यता अभियाना अंतर्गत भद्रावती शाखेच्या कार्यकर्त्यांनी सदस्यता केली. या सदस्यता अभियानातून विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून समाजात कामकरण्याची संधी उपलब्ध होणार. या अभियानातुन संधिच सोन करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. या अभियानात जसतित जास्त विद्यार्थ्यांनी सदस्यता करावी असे आव्हान अभाविप भद्रावती करते. या दरम्यान चंद्रपुर विस्तारक अमित पटले, चंद्रपुर जिल्हा सदस्यता प्रमुख जयेश प्रशांत भडगरे, जिल्हा समिती सदस्य शैलेश शंकर दिंडेवार व भद्रावती नगरातले कार्यकर्ते उपस्थित होते.#ABVP