पोंभुर्णा:- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर साहेब यांच्या सुचनेनुसार चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम यांनी पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील नेहमी सामजिक कामात तत्पर असणारे तालुक्यात आपल्या सामजिक कार्यामुळे आपली ओळख निर्माण करणारे विजय वासेकर (काका) यांची पोंभूर्णा तालुका शिवसेना समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचा प्रचार व प्रसार जोमाने करतील अशी अपेक्षा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिर्हे यांनी व्यक्त केले.#Appointment
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत