जाहिरात... Advertisement... विज्ञापन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेंतर्गत नायवाडा सह अनेक गावात शिवार फेरी. #Jivati


जिवती:- जिवती तालुक्यातील सोरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नायवाडा धाबा व सोरेकसा या गावाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत समृध्दी लेबर बजेट व वार्षीक कृती आराखडा नियोजनाबाबत शिवार फेरी करण्यात आली यात सोरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोजगार सेवक मा. देविदास राठोड यांच्या उपस्थितीत रोजगार हमी योजने बाबत माहितीचे प्रसारण करण्यात आले. #Jivati
या वेळी प्रामुख्याने उपस्थित रोजगार सेवक देविदास राठोड, रामराव राठोड, पांडुरंग जाधव, बापुराव राठोड, संग्राम राठोड, नामदेव पवार, रंगराव जाधव, दत्ता राठोड, राजिंद्र राठोड, गणेश पवार, देविदास राठोड, नामदेव राठोड, विट्ठल पवार, संगदेव राठोड, देविदास पवार, सुधाकर राठोड, लक्ष्मण राठोड, नामदेव जाधव, सुनिल राठोड, रामेश्वर राठोड, सौ. रेणुका पवार, विमल पवार आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत