🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

२१ वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या. #Suicide


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- शहरातील खांजी परिसरात २१ वर्षीय युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोना हरिदयाल चव्हाण असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. #Suicide
मृतक मोनाने काल दुपारी घरी कोणीही नसल्याचे बघत घरातील वरच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील घरी आल्यानंतर दार उघडत नसल्याने दरवाजा तोडून खोली मध्ये बघितले असता मोनाने गळफास घेतलेले आढळले. #Adharnewsnetwork
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखले झाले. दरम्यान खोलीमध्ये एक चिठ्ठी आढळून आली ‘कारण काही नाही बाबा आई व भावाकडे लक्ष द्या’ असे चिट्ठी मध्ये मजकूर नमूद करण्यात आला होता. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.