जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

पोंभुर्णा तालुक्यातील कोवीड-१९ लसीकरण केंद्रांची यादी पहा एका क्लिकवर. #Vaccinationcenter #pombhurnataluka #vaccination4


पोंभुर्णा:- प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा व नवेगाव मोरे अंतर्गत तालुका पोंभुर्णा येथे दिनांक 18/9/2021 ला कोवीशिल्ड लसिकरणाचे आयोजन करण्यात आले आहे तरी १८ वर्षाच्या वरील सर्व पहिला व दुसरा डोज तसेच गरोदर व स्तनदा मातांना डोज देण्यात येणार आहे.
    तरी गावात व्यापक प्रमाणे प्रसिध्दी, प्रचार करण्यात यावे. आरोग्य सेवक, सेविका, आशा यांनी, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांना या लसिकरणाची माहिती द्यावी व १००% लसिकरण होईल या कडे विशेष लक्ष द्यावे.
लसिकरण स्थळ.
१) थेरगाव
२) चेक नवेगाव
३) चेक ठाणेवासना
      या ठिकाणी लसिकरण उपलब्ध आहे. लसिकरणाला येताना आधारकार्ड, मतदान ओळखपत्र व मोबाईल नंबर सोबत आणावे. तसेच कोरोणा प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. 
       
आदेशान्वये......
मा. डॉ. संदेश मामीडवार
तालुका आरोग्य अधिकारी पोंभुर्णा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत