युवासेना उपतालुका पदी अक्षय व्याहडकर यांची नियुक्ती. #appointment.

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम.श्री.उध्दव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री नाम.आदित्य साहेब ठाकरे, युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब,युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपभाऊ गिर्हे व युवासेना जिल्हा प्रमुख निलेशभाऊ बेलखडे,शिवसेना तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांच्या सूचनेनुसार पिपरी देशपाडे येथील युवासैनिक अक्षय व्याहाडकर यांची युवासेना उप तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अक्षय व्याहडकर यांनी अनेक युवकाच्या मदती धावून जाऊन अनेक समाज उपयोगी कामे केली. परिसरात सुपरिचित व्यक्ती महत्व असलेले युवकांची फौज निर्माण करणारे अक्षय यांच्या कार्याची दखल घेत यांची युवासेना उपतालुका पदी नियुक्ती केली आहे.
नियुक्ती झाल्या बद्दल युवासेना तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार, शहर प्रमुख महेश श्रिगिरिवार, पराग मोरे, साहिल पोरते, अमोल पावडे, उपसरपंच शंकर वाकूडकर, स्वप्निल चौधरी, आशिष भारतलवार, सचिन व्याहडकर, व आदी युवासैनिकांनी अभिनंदन केले आहे