जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चुलीत गेल मंत्रीपद, उद्या राजीनामा देतो बच्चु कडुंचा मिटकरींवर हल्लाबोल. #BachchuKadu


*संपुर्ण व्हिडिओ पहा.....*
अकोला:- राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल आताच लागले असुन, काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र तर काही ठिकाणी वेगवेगळी लढली असुन अकोला जिल्ह्यातील अकोट गटातून राष्ट्रवादी व ना. बच्चू कडुंची प्रहार समोरासमोर होती.
त्यात प्रहारच्या स्फूर्ती गावंडे विजयी झाल्या असुन त्या ठिकाणी राष्ट्रवादी चे आ. अमोल मिटकरींची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यावरून मिटकरींनी कंडुवर "भाजपाच्या आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला त्यावर कडुंनी "सिध्द करा. चुलीत गेल मंत्रीपद, उद्या राजीनामा देतो. असे ना. बच्चु कडु मिटकरींवर कडाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत